‘मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला’; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बिहारच्या वैशालीचे पोलीस अधीक्षक रवी रंजन यांनी महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांना फोनवरून पैशांची मागणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पूनम…

Read More