‘पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत…’, ED च्या अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच हाताना रंगेहाथ अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत, ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.  अंकित तिवारीने एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. यानंतर 51 लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील 20 लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या. अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय…

Read More