( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘मी काय बारकं पोरगं नाय’, मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले ‘आझाद मैदानातच आंदोलन करणार’
Read MoreTag: अधकऱयल
‘पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत…’, ED च्या अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच हाताना रंगेहाथ अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत, ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अंकित तिवारीने एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. यानंतर 51 लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील 20 लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या. अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय…
Read MoreVIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.
Read Moreपाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती
( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. ‘रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,’ असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. कोणत्या नियमानुसार केली कारवाई? रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील…
Read MoreIPS officer Salary bungalow-car Facility Know Details;IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS officer: आयपीएस होणे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही आयपीएस पदापर्यंत पोहोचू शकता. आयपीएस अधिकाऱ्याच्या दर्जा खूप महत्व असते. तो जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस अधिकारी किंवा एसपी असतो. त्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम आयपीएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही आयपीएस अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी असते. या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या…
Read More