IPS officer Salary bungalow-car Facility Know Details;IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS officer: आयपीएस होणे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही आयपीएस पदापर्यंत पोहोचू शकता. आयपीएस अधिकाऱ्याच्या दर्जा खूप महत्व असते. तो जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस अधिकारी किंवा एसपी असतो. त्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर याबद्दल जाणून घेऊया.  सर्वप्रथम आयपीएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही आयपीएस अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी असते. या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या…

Read More