मोमोजवाल्याला हेल्पर हवाय: पगार एवढा, ग्रॅज्युएटलाही मिळत नसेल! त्यावर मोमोज फुकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corporate Salary Job: सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या या फोटोवर प्रतिक्रियाचा पाऊस पडला आहे. एका स्थानिक दुकानामध्ये नोकरीसंदर्भातील ऑफरची जाहिरात सध्या सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे ती पगाराच्या आकड्यामुळे.

Read More

Hital Meswani highest paid employee of Reliance Industries Buisness Story;अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hital Meswani Success Story: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 930602 कोटी रुपये आहे. देशातील महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचे ते प्रमुख आहेत. रिलायन्सचे नेटवर्थ 1918000 कोटी रुपये इतके आहे. मुकेश अंबानींचा रिलायन्स ग्रुप हा विविध व्यवसायांमध्ये गुंतलाय. इशा अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, आनंद जैन, मनोज मोदी हे या विविध व्यवसायांचे प्रमुख आहेत. नुकतेच रिलायन्स ग्रुपच्या जामनगरच्या ऑईल रिफायनरी प्लांटची देशभरात चर्चा झाली. जामनगर रिफायनरीमागील प्रमुख व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ही व्यक्ती त्याच्या पगाराबद्दल देशभरात…

Read More

Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Employees Salary Hike: नवं वर्ष सुरु झालं आणि साधारण सुरुवातीचे दोन- तीन महिने उलटले की अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. वार्षित वेतनवाढीनंतर खात्यात येणारी वाढीव रक्कम नोकरदार वर्गासाठी सुखावह ठरते. अशाच एका मोठ्या नोकरदार वर्गासाठी ही आनंदाची बातमी. एकिकडे 2024 अर्थात यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं केंद्राच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करत पगारवाढीची भेट दिली आणि त्यामागोमागच आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची बातमीही आली आहे.  बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय झाला असून तो 2022 नोव्हेंबरपासून लागू असेल असं सांगण्यात…

Read More

काम काहीच नाही…, 1 दिवसाच्या इंटर्नशिपचा पगार 3 लाख; ‘या’ भारतीय कंपनीने दिलीये भन्नट ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Britannia Treat Croissant: लोकप्रिय भारतीय कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. उमेदवारांना फक्त एक दिवसाची इंटर्नशिप करायचीय आहे आणि यासाठी त्यांना चक्क 3 लाखांचा पगार मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना फक्त ऑफिसच्या कानाकोपऱ्यात फिरावे लागणार आहे व तिथे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना फक्त एका शब्दाचा उच्चार नीट शिकवायचा आहे. ही ऑफर ब्रिटानिया ट्रीट क्रॉसां (Britannia Treat Croissant) कडून देण्यात आली आहे.  लोकप्रिय फूड प्रोडक्ट कंपनी ब्रिटानियाकडून ही इंटर्नशिप ऑफर करण्यात आली आहे. Croissant pronunciation expert या नावाने ही ऑफर देण्यात आली आहे. या इंटर्नशिपसाठी पात्र…

Read More

How to get job in bank How much salary do you get Know everything;बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Job: बॅंकेत नोकरी मिळाली की मुलगा/मुलगी सेटल असल्याचे आपल्याकडे आजही मानले जाते. कारण बॅंकेतील नोकऱ्यांमध्ये पगार चांगला मिळतो, सुट्ट्याही बऱ्यापैकी मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेकजण सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात, अशावेळी बॅंकेत नोकरी शोध असा सल्ला दिला जातो. बॅंकेत नोकरी मिळावी असे अनेकांना वाटते पण यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते? याची माहिती देणारं कोणी नसतं. अनेक बॅंकामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बॅंकेत नोकरी मिळते. पण बारावी उत्तीर्ण असलेल्यांनाही अनेक बॅंकामध्ये नोकरी मिळते. पण बॅंकेत नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी किती शिक्षण हवं? कोणता अनुभव हवा?  नोकरी देणाऱ्या…

Read More

बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

Read More

Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharajs ministers and Mavla Salaries;Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही असो महाराज मावळ्यांचे पगार वेळेवर करत असत. नेहमी ठरलेल्या तारखेला पगार मिळत असे. एखादी मोहिम असेल तर महाराज 4 महिन्याचा अगाऊ पगार सैनिकांना देत असतं.…

Read More

कोरोना काळ, खासदारांचा पगार ते नवे संसद भवन…पंतप्रधानांनी लोकसभेत केलं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Parliament Budget Session:  समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण करत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले. 

Read More

SCI Bharati Job For Graduate in Supreme Court Of India Bharti 2024;पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत  कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात…

Read More

सिडकोमध्ये विविध पदांची भरती, 1 लाखावर मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) CIDCO Job: सिडकोमध्ये विविध पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Read More