Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे.  उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या आधारे तुम्हासा ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठीचा अर्ज करता येणार आहे. तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर, अर्ज करण्यासाठी मात्र घाई…

Read More

10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. जर आपण दहावीनंतर आयटीआय केले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत.  यासाठी रेल्वेने अधिसूचनाही जारी केली आहे. 10 उत्तीर्ण इच्छुक उमेदवार उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करू शकतात 480 पदांसाठी भर्ती उत्तर मध्य…

Read More