लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!|today 15 January Gold And Silver Latest Price In Mumbai maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28…

Read More

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Read More

12 वी पास असाल तर Government Job ची सुवर्णसंधी! लेखी परिक्षेशिवाय निवड, पगार 81000/ महिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) CISF Head Constable Recruitment 2023 Notification: तुम्ही 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्सटेबल पदासाठी अर्ज मागवले आहेत. योग्य उमेदवारांना सीआएसफच्या या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज आणि या नोकरीसंदर्भातील सर्व माहिती सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली असून या वेबसाईटवरुनच थेट घरबसल्या अर्ज करता येणार आहे. 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत. नेमकी भरती किती पदांसाठी? सीआयएसएफच्या भरतीमध्ये एकूण 215…

Read More

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  बँक ऑफ महाराष्ट्र  (BOM) कडून ऑफिस स्केल II,III या पदांवरील भरतीसाठी जाहिरात गेण्यात आली आहे. बीओएमकडून क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि क्रेडिट ऑफिसर…

Read More

ग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Deposit Scheme In Marathi: बँकेच्या अफडी आणि आरडीअंतर्गंत केलेली गुंतवणुक आजही फायदेशीर ठरते. देशातील लाखो ग्राहकांचा कल आजही बँकेतील गुंतवणुकींकडे आहे. दर बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडी आणि आरडीच्या योजना आणत असताता. इंडियन आणि आयडीबी बँकेने जास्त  व्याजदर असलेल्या विशेष मुदत ठेव योजना (FD Scheme) आणल्या आहेत. मात्र, ही योजना ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं अधिक गुंतवणुक देणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यास तुमच्याकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत.  डियन बँकेची स्पेशल डिपॉझिट Ind Super 400 दिवसांची मुदत आणि Ind Super 300 दिवसांची FD 31…

Read More

जम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल.  आईवडिलांसह फिरण्याची संधी  घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…

Read More

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1 हजार 836 डॉलर प्रतिऔंस पातळीवर खाली आला आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आजदेखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी सोने…

Read More

सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, एक ग्रॅमसाठी लागणार फक्त…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bond: आजपासून सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एक ग्रॅमसाठी फक्त इतके पैसे मोजावे लागणार आहेत. 

Read More

10वी पास आहात? पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखत देण्याचीही गरज नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Post GDS Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्टात तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. कोणतीही परीक्षा न देता तुम्ही थेट पोस्टात रुजू होऊ शकणार आहात. मात्र त्यासाठी काय प्रक्रिया आहे. हे जाणून घेऊयात. या पदासाठी महाराष्ट्रात एकूण 76 पद रिक्त आहेत.  भारतीय टपाल विभागाने ग्रामीण सेवक (GDS) पदांसाठी भरती  करणार आहेत. (India Post GDS Recruitment) साठी अर्ज करण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारिख 23 ऑगस्टपर्यंत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार India Postच्या अधिकृत वेबसाइट…

Read More

10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. जर आपण दहावीनंतर आयटीआय केले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत.  यासाठी रेल्वेने अधिसूचनाही जारी केली आहे. 10 उत्तीर्ण इच्छुक उमेदवार उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करू शकतात 480 पदांसाठी भर्ती उत्तर मध्य…

Read More