Gold Price Today Strong rise in gold and silver prices Marathi News;सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी 2024 फ्यूचर डिलीव्हरी सोने 1156 रुपयांच्या म्हणजेच 1.89 टक्क्यांच्या वाढले आहे. यानुसार सोन्याची किंमत 62 हजार 382.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  मागील सत्रात फेब्रुवारी 2024 च्या करारासाठी सोन्याचा दर 61 हजार 199 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. एप्रिल 2024 मालिकेतील डिलिव्हरीसाठीचे सोने 1136 रुपयांच्या म्हणजेच 1.84 टक्क्यांनी…

Read More

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Read More

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1 हजार 836 डॉलर प्रतिऔंस पातळीवर खाली आला आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आजदेखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी सोने…

Read More

Gold and silver Rate fall this week know price of this week;सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold and silver Rate: गणपती बाप्पाचे आगमन एका महिन्यावर आले आहे. रक्षाबंधनही काही दिवसांवर आले आहे. हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे सणा सुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. या शुभ दिवसांच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीची संधी कोणी सोडत नाही. त्यामुळे सोने, चांदीचे दर जाणून घेऊया.  या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन या आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम…

Read More

पत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Joint Home Loan: लहानपण, शिक्षण, महाविद्यालयीन आयुष्य, करिअरच्या वाटा, शिक्षणाला साजेशी नोकरी आणि त्यातूनच पुढे पाहिलं जाणारं हक्काच्या घराचं स्वप्न. अनेकांच्याच आयुष्यात या गोष्टी सहसा याच क्रमानं घडतात. किंबहुना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा पहिलं ध्येय्य असतं  ते म्हणजे एक सुरेखसं स्वत:चं घर घेण्याचं.  बरीच (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलतीनंतर अखेर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत अनेकजण पोहोचतात. निर्णय सोपा नसला तरीही तो अशक्यही नसतो. यामध्ये अधिक मदत होते ती म्हणजे आर्थिक नियोजनाची आणि बँकांकडून मिळणाऱ्या Loan ची.  Home Loan आणि…

Read More

सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, खरेदीची हीच संधी, पाहा आजचा दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate on 8 June 2023 : सोन्या-चांदी खरेदीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही सोने दागिने खरेदी करायचा विचार कर असाल तर सध्या हा सोने चांदीचा चांगला मुहूर्त आहे. सध्या सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भावाच्य आघाडीवार ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरात कोणतीही वाढ न झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे. सोन्याचे दर 60 हजार रुपयांच्या घरात आल्याने खरेदीदारांना ही मोठा दिलासा मिळाल  आहे.  इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव 60,028…

Read More