लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!|today 15 January Gold And Silver Latest Price In Mumbai maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28…

Read More

7 Napping Benefits Keeps Heart And Brain Young; रोज डुलकी घेण्याचे ७ फायदे, हार्ट हेल्थवर होतो सकारात्मक परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अ‍ॅडव्हान्स कॉग्नेटिव्ह फंक्शन डुलकी घेतल्यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन, स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेत सुधारणा होते असे PubMed ने दिलेल्या अहवालानुसार सिद्ध करण्यात आले आहे. आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू सूचना एकत्रित करदतो, ज्यामुळे लक्षात ठेवण्यास मदत मिळते. ध्यान केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि संपूर्ण दिवसाबाबत लक्षात ठेवणे डुलकी घेतल्यामुळे सहज शक्य होते. सतर्कतेची क्षमता वाढते साधारण अर्धा तास अथवा २०-२५ मिनिट्सची डुलकी ही तुमच्या शरीरातील एनर्जी स्तर वाढवते आणि याशिवाय मेंदूमध्ये अधिक सतर्कता क्षमताही वाढवते. यामुळे कामामध्ये अधिक उत्साहाने तुम्ही लक्ष घालू शकता आणि जास्त लक्ष…

Read More

Homeopathy Treatment Misconceptions Everyone Should Know; होमिओपॅथी उपचारांशी संबंधित गैरसमज, जाणून घेण्याची आहे गरज

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते: होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरीत बरे होत आहेत. संधिवात, दमा, अलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात. गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे: हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या…

Read More

पत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Joint Home Loan: लहानपण, शिक्षण, महाविद्यालयीन आयुष्य, करिअरच्या वाटा, शिक्षणाला साजेशी नोकरी आणि त्यातूनच पुढे पाहिलं जाणारं हक्काच्या घराचं स्वप्न. अनेकांच्याच आयुष्यात या गोष्टी सहसा याच क्रमानं घडतात. किंबहुना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा पहिलं ध्येय्य असतं  ते म्हणजे एक सुरेखसं स्वत:चं घर घेण्याचं.  बरीच (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलतीनंतर अखेर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत अनेकजण पोहोचतात. निर्णय सोपा नसला तरीही तो अशक्यही नसतो. यामध्ये अधिक मदत होते ती म्हणजे आर्थिक नियोजनाची आणि बँकांकडून मिळणाऱ्या Loan ची.  Home Loan आणि…

Read More

Mosambi Juice : मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा ‘हे’ जुगाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mosambi Juice : उन्हाळ्यात सगळ्यांना गरज असते ती म्हणजे थंड ज्युसची. या काळात सगळ्यांना तहाणही तितकीच लागते आणि जेवण करायची इच्छा देखील होत नाही. या दरम्यान, सगळ्यात जास्त मागणी ही ज्युसची असते. पण मोसंबी जितकी स्वस्तात मिळते त्याच्या दुप्पट पैसे हे एक ज्युसवाला आपल्याकडून घेतो. मोसंबी खाल्यानं आपल्याला फक्त ज्युस पिण्याची इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासोबत व्हिटामिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकांना असं वाटतं की ज्युस करण्यासाठी आपल्याला ज्युसरची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला घरी ज्युस करता येणार नाही. पण मोसंबीचा ज्युस आता तुम्ही…

Read More