Mosambi Juice : मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा ‘हे’ जुगाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mosambi Juice : उन्हाळ्यात सगळ्यांना गरज असते ती म्हणजे थंड ज्युसची. या काळात सगळ्यांना तहाणही तितकीच लागते आणि जेवण करायची इच्छा देखील होत नाही. या दरम्यान, सगळ्यात जास्त मागणी ही ज्युसची असते. पण मोसंबी जितकी स्वस्तात मिळते त्याच्या दुप्पट पैसे हे एक ज्युसवाला आपल्याकडून घेतो. मोसंबी खाल्यानं आपल्याला फक्त ज्युस पिण्याची इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासोबत व्हिटामिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकांना असं वाटतं की ज्युस करण्यासाठी आपल्याला ज्युसरची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला घरी ज्युस करता येणार नाही. पण मोसंबीचा ज्युस आता तुम्ही…

Read More