7 Napping Benefits Keeps Heart And Brain Young; रोज डुलकी घेण्याचे ७ फायदे, हार्ट हेल्थवर होतो सकारात्मक परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अ‍ॅडव्हान्स कॉग्नेटिव्ह फंक्शन डुलकी घेतल्यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन, स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेत सुधारणा होते असे PubMed ने दिलेल्या अहवालानुसार सिद्ध करण्यात आले आहे. आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू सूचना एकत्रित करदतो, ज्यामुळे लक्षात ठेवण्यास मदत मिळते. ध्यान केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि संपूर्ण दिवसाबाबत लक्षात ठेवणे डुलकी घेतल्यामुळे सहज शक्य होते. सतर्कतेची क्षमता वाढते साधारण अर्धा तास अथवा २०-२५ मिनिट्सची डुलकी ही तुमच्या शरीरातील एनर्जी स्तर वाढवते आणि याशिवाय मेंदूमध्ये अधिक सतर्कता क्षमताही वाढवते. यामुळे कामामध्ये अधिक उत्साहाने तुम्ही लक्ष घालू शकता आणि जास्त लक्ष…

Read More