( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय. काय…
Read MoreTag: latest
FM Nirmala Sitharaman hints On govt four focus areas ahead of Budget 2024 latest marathi News
( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा…
Read MoreChicken biryani Save Man Who Try to jump down from bridge Kolkata Police lure him latest Crime News
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kolkata Crime News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख असतं. मात्र, अनेकजण संकटाला खंबीरपणे सामोरे जातात. मात्र, काहींना त्रास सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. अशातच आता कोलकातामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाताच्या एका पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या इराद्याने पुलावर चढलेल्या एका व्यक्तीला नोकरीचं आमिष आणि बिर्याणीचं खाऊ घालण्याचं (Chicken biryani Save Man) आश्वासन देत पोलिसांनी खाली उतरवलं. सोमवारी दुपारी ही घटना घडली. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील मुख्य रस्त्यावरील हा हायव्होल्टेज ड्रामा संपवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. पाहूया नेमकं…
Read MoreMumbai Marathon 2024 participated died of a heart attack In Mumbai latest marathi Crime News
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो…
Read Moreलग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!|today 15 January Gold And Silver Latest Price In Mumbai maharashtra
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28…
Read MoreShivsena Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Inviation BJP Latest News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut on Ram Mandir Ayodhya: संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. एकीकडे अयोध्योत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. “आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाहीत. तो भाजपाचा कार्यक्रम आहे. तो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम नाही. हा…
Read MoreVidhan Sabha Elections Results 2023 Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh Telangana Counting Today Latest News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Election Results : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. काही तासात मजमोजणीला सुरूवात होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिझोरामचा निकाल सोमवारी असल्याने रविवारीचा सुपरसंडे कोणाच्या नावावर राहणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस असो वा भाजप… दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर लावला होता. मात्र, सत्तेता कोणाला देयची हे जनतेच्या हातात असतं. लोकांनी आपलं भविष्य मतदानपेटीमध्ये बंद केलंय. आता कोणाच्या हाती सत्ता जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार…
Read Moreधनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले|Gold silver price today November 9 2023 check latest gold price
( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold and Silver Rates in India: आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. दिवाळीत सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 60 हजार 760 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीच्याही दरात 300…
Read More4 Point 2 magnitude Earthquake Tremors felt in Delhi and Surrounding Area latest News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने…
Read MoreWhat is the biggest power of hamas amid fight with israel attack latest Marathi News
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी इस्त्रायलने बॉम्बहल्ले थांबवले, नागरिकांकडे फक्त 3 तासांची मुदत; गाझा पट्टीत सुरु झालं डोअर टू डोअर ऑपरेशन
Read More