indian women wrestler vinesh phogat blaim wfi chief sanjay singh fears doping conspiracy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांना आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळू द्यायचं नाही असा गंभीर आरोप विनेश फोगाटने (Vinesh Phogat) केला आहे.  आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.  सामन्यादरम्यान आपल्या पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी भिती वनिताला सतावतेय. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक खेळवलं जाणार आहे.  विनिशची विजयी कामगिरी29 वर्षीय विनेश फोगाटने 2019 आणि 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये…

Read More

Shivsena Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Inviation BJP Latest News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut on Ram Mandir Ayodhya: संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. एकीकडे अयोध्योत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे.  “आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाहीत. तो भाजपाचा कार्यक्रम आहे. तो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम नाही. हा…

Read More