indian women wrestler vinesh phogat blaim wfi chief sanjay singh fears doping conspiracy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांना आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळू द्यायचं नाही असा गंभीर आरोप विनेश फोगाटने (Vinesh Phogat) केला आहे.  आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.  सामन्यादरम्यान आपल्या पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी भिती वनिताला सतावतेय. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक खेळवलं जाणार आहे.  विनिशची विजयी कामगिरी29 वर्षीय विनेश फोगाटने 2019 आणि 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये…

Read More