indian women wrestler vinesh phogat blaim wfi chief sanjay singh fears doping conspiracy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांना आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळू द्यायचं नाही असा गंभीर आरोप विनेश फोगाटने (Vinesh Phogat) केला आहे.  आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.  सामन्यादरम्यान आपल्या पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी भिती वनिताला सतावतेय. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक खेळवलं जाणार आहे.  विनिशची विजयी कामगिरी29 वर्षीय विनेश फोगाटने 2019 आणि 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये…

Read More

Vinesh Phogat stopped by police after going PMO return medal wrestler left Arjun Award on Road News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat return Arjun Award : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीच्या आघाड्यातील ‘दंगल’ थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुस्तीपट्टू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आपला अर्जुन अवॉर्ड सरकारला परत केला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपला अवॉर्ड परत करणार असल्याची घोषणा तीन दिवसापूर्वी केली होती. मात्र, अद्याप सरकारने कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याने विनेश फोगाटने सन्मान परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने वाट धरली. त्यावेळी विनेश आणि त्यांच्या साथीदारांना अडवण्यात आल्यानंतर विनेशने आपला…

Read More

indian wrestlers protest sakshi malik vinesh phogat bajrang punia resume railway duties but didt call off protest

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Vs Brijbhushan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू आज आपल्या कामावर परतले. बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) रेल्वेत नोकरी करतात, आज ते आपल्या कामावर रुजू झाले. पण कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. आंदोलन मागे घेत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं कुस्तीपटूंनी स्पष्ट केलं आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने यासंदर्भात ट्विट केलं आहे. आंदोलन सुरु ठेवत रेल्वेसाठी (Railway) आपलं कर्तव्य पार पाडणार असल्याचं साक्षी मलिकने…

Read More