Savita Kanswal Father Get Emotional After Receive tenzing norgay national adventure award 2022 From President News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका शब्दाचं ट्विट, पोस्ट व्हायरल

Read More

Vinesh Phogat stopped by police after going PMO return medal wrestler left Arjun Award on Road News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat return Arjun Award : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीच्या आघाड्यातील ‘दंगल’ थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुस्तीपट्टू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आपला अर्जुन अवॉर्ड सरकारला परत केला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपला अवॉर्ड परत करणार असल्याची घोषणा तीन दिवसापूर्वी केली होती. मात्र, अद्याप सरकारने कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याने विनेश फोगाटने सन्मान परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने वाट धरली. त्यावेळी विनेश आणि त्यांच्या साथीदारांना अडवण्यात आल्यानंतर विनेशने आपला…

Read More

Wrestler Bajrang Punia returning the Padma Shri award writing a letter to PM Modi News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bajrang Punia returns padma shri : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी (Wrestlers India) नाराजी व्यक्त करत धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने (sakshi malik) निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनिया (Bajrang Punia) याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याता निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित बजरंगने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता भारतातच नव्हे तर जगभरात याबाबत चर्चा होताना दिसत आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत (Bajrang Punia…

Read More

India award wapsi situation parliamentry committee recommeds take prior undertatking from the recipient

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात पुरस्कार वापसीचे  (Award Return) प्रकार अनेक वेळा घडले आहेत. देशात वेगवेगळ्या मुद्यांवर आणि वादामुळे पुरस्कार वापसीची प्रकरणं घडली आहे. आता मणिपूरच्या (Manipur) टॉप अॅथलीट्सने पुरस्कार वापसीची धमकी दिली आहे. मणिपूरमध्ये सध्या हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार लवकर थांबला नाही तर पुरस्कार पुरस्कार वापसी करण्याची धमकी मणिपूरच्या अॅथलिट्सने दिली आहे. याआधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजेपी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंनी (Indian Wrestler) पदकं गंगा नदीत फेकण्याचा इशारा दिला होता. यासाठी कुस्तीपटू हरिद्वार इथे गेले होते.…

Read More