( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI suspended : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या वादावर आता तोगडा निघाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंह यांना पदावरून निलंबित केलंय तर भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता (WFI suspended) रद्द केली आहे. पुढील आदेशापर्यंत संपूर्ण टीमला निलंबित करण्यात आल्याचं क्रिडा मंत्रालयाने म्हटलं आहे. सरकारचा या निर्णयामुळे कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना धोबीपछाड दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. मात्र, कुस्तीपटू अजूनही नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे.…
Read MoreTag: punia
Wrestler Bajrang Punia returning the Padma Shri award writing a letter to PM Modi News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bajrang Punia returns padma shri : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी (Wrestlers India) नाराजी व्यक्त करत धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने (sakshi malik) निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनिया (Bajrang Punia) याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याता निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित बजरंगने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता भारतातच नव्हे तर जगभरात याबाबत चर्चा होताना दिसत आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत (Bajrang Punia…
Read Moreindian wrestlers protest sakshi malik vinesh phogat bajrang punia resume railway duties but didt call off protest
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Vs Brijbhushan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू आज आपल्या कामावर परतले. बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) रेल्वेत नोकरी करतात, आज ते आपल्या कामावर रुजू झाले. पण कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. आंदोलन मागे घेत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं कुस्तीपटूंनी स्पष्ट केलं आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने यासंदर्भात ट्विट केलं आहे. आंदोलन सुरु ठेवत रेल्वेसाठी (Railway) आपलं कर्तव्य पार पाडणार असल्याचं साक्षी मलिकने…
Read More