ICC lifts Sri Lanka Cricket suspension with immediate effect Cricket News In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे वर्ल्ड कपनंतर घातलेली बंदी तब्बल 3 महिन्यानंतर उठवण्यात आल्याने श्रीलंका क्रिकेटमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Sri Lanka Cricket) तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं होतं. श्रीलंका संसदेने एकमताने…

Read More

Bajrang Punia refuses to take back PadmaShri after WFI suspension why kno reason in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI suspended : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या वादावर आता तोगडा निघाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंह यांना पदावरून निलंबित केलंय तर भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता (WFI suspended) रद्द केली आहे. पुढील आदेशापर्यंत संपूर्ण टीमला निलंबित करण्यात आल्याचं क्रिडा मंत्रालयाने म्हटलं आहे. सरकारचा या निर्णयामुळे कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना धोबीपछाड दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. मात्र, कुस्तीपटू अजूनही नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे.…

Read More