Bajrang Punia refuses to take back PadmaShri after WFI suspension why kno reason in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI suspended : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या वादावर आता तोगडा निघाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंह यांना पदावरून निलंबित केलंय तर भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता (WFI suspended) रद्द केली आहे. पुढील आदेशापर्यंत संपूर्ण टीमला निलंबित करण्यात आल्याचं क्रिडा मंत्रालयाने म्हटलं आहे. सरकारचा या निर्णयामुळे कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना धोबीपछाड दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. मात्र, कुस्तीपटू अजूनही नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे.…

Read More