Success Story IPS Tripti Bhatt Left 16 Government jobs;तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS Tripti Bhatt Success Story: चांगली सरकारी नोकरी किंवा लाखोंचं पॅकेज मिळालं की व्यक्ती यशस्वी होते असा अनेकांचा समज असतो. कारण हजारो तरुण यातच समाधान मानून आयुष्य काढतात. पण तृप्ती भट्ट या तरुणीची यशाची व्याख्या यापेक्षा मोठी होती. त्यांना आयपीएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यांच्या यशाची काहाणी जाणून घेऊया.  तृप्ती या उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये राहतात. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती यांच्यासमोर अनेक पर्याय होते. कित्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या रक्कमेच्या पॅकेजची ऑफर होती. पण त्यांनी…

Read More

Vinesh Phogat stopped by police after going PMO return medal wrestler left Arjun Award on Road News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat return Arjun Award : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीच्या आघाड्यातील ‘दंगल’ थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुस्तीपट्टू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आपला अर्जुन अवॉर्ड सरकारला परत केला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपला अवॉर्ड परत करणार असल्याची घोषणा तीन दिवसापूर्वी केली होती. मात्र, अद्याप सरकारने कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याने विनेश फोगाटने सन्मान परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने वाट धरली. त्यावेळी विनेश आणि त्यांच्या साथीदारांना अडवण्यात आल्यानंतर विनेशने आपला…

Read More

RC Bhargava Success Story left IAS now manage maruti Suzuki;IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज 2.60 लाख कोटींच्या कंपनीचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) RC Bhargava Success Story: आयएएस होण्यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. या नोकरीत प्रतिष्ठीत पदासोबत चांगला पगार मिळतो. त्यामुळे आएएएस बनणे हे तरुणांसमोरचे अंतिम ध्येय असते. पण असेही एक व्यक्ती आहेत. ज्यांनी आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी आयएएसच्या नोकरीवर पाणी सोडले. या निर्णयानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.पण आज ते 2.60 लाख कोटींची संभाळतात. आर. सी. भार्गव असे या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. आपण त्यांच्या संघर्ष आणि यशाची कहाणी पाहणार आहोत.   मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर.…

Read More

Why It Is Advised To Sleep On The Left Side Health Benefits From Experts; डाव्या कुशीवर झोपण्याचे ५ फायदे, नेहमी असे झोपण्याचा का सल्ला देण्यात येतो घ्या जाणून

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More