एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला ’10 कोटीच्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मनावरही विशेष छाप सोडली आहे. आता नवाज एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. नवाजने नुकतंच कलाकारांच्या मानधनाबद्दल एक वक्तव्य केले आहे.  नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या ‘सैंधव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण या चित्रपटाने बॉक्स…

Read More

चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर महिन्याभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेऊ लागले आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.  व्यापाऱ्यांचा काढता पाय सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून…

Read More

पंतप्रधान मोदी यांचा महादौरा! शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई ट्रान्स हार्बर अटल सागरी सेतूवर 10 किलोमीटर परिघातल्या ग्रामस्थांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. 

Read More

41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Read More

'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण…'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

Read More

Zomato Withdraw Algorithm Engineer Post IIT Delhi Student Post Viral;झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर..नंतर जे झालं ते धक्कादायक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते.  यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये   आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. आनंदाच्या भरात त्याने हाय-प्रोफाइल नोकरीच्या संधीची घोषणा करणारी एक नोटिफिकेशन शेअर केले. असे असले तरी त्याने याखाली एक दु:खद पोस्ट केली.झोमॅटोने आपली…

Read More

Success Story Trader Vijay Kedia Shareholder Milk Company Marathi News;एकेकाळी दूध विकत घेण्याइतके पैसे नव्हते, आज 800 कोटींच्या दूध कंपनीचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी इंटिमेट होताना छोट्या बहिणींनी पाहिलं; तरुणीने फावडा उचलला अन्…; मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Read More

रेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway Latest News : रेल्वे मंत्रालयातील विविध विभाग विविध कारणांनी कार्यरत असतात. रेल्वेच्या नावाखाली सुरु असणाऱ्या या कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये अनेक यंत्रणां आणि जबाबदार अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, ज्याचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. पण, इतकं सर्व असतानाच एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं यंत्रणाही हादरल्या आहेत. कारण रेल्वे विभागाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. बरं, ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची ओळख तुम्हालाही हादरवून सोडणार आहे.  नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची 31 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम बळकावल्याप्रकरणी सीबीआयकडून पाच जणांवर अटकेची कारवाई…

Read More

PM Vishwakarma Yojana launched by Modi 30 lakh families will be directly benefited;पंतप्रधानांकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Vishwakarma Yojana:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल 73 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीर आणि कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. कर्जावर 5 टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. तुम्हाला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1…

Read More

17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) 18 Month Old Boy Rare Genetic Disease: मागील बऱ्याच काळापासून या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु होती. या मोहिमेचं नेतृत्व एका खासदाराने केलं विशेष.

Read More