एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला ’10 कोटीच्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मनावरही विशेष छाप सोडली आहे. आता नवाज एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. नवाजने नुकतंच कलाकारांच्या मानधनाबद्दल एक वक्तव्य केले आहे.  नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या ‘सैंधव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण या चित्रपटाने बॉक्स…

Read More