Zomato Withdraw Algorithm Engineer Post IIT Delhi Student Post Viral;झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर..नंतर जे झालं ते धक्कादायक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते.  यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये   आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. आनंदाच्या भरात त्याने हाय-प्रोफाइल नोकरीच्या संधीची घोषणा करणारी एक नोटिफिकेशन शेअर केले. असे असले तरी त्याने याखाली एक दु:खद पोस्ट केली.झोमॅटोने आपली…

Read More