( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : CBI नं तपास हाती घेत नेमके हे पैसे कोणी पाठवले यावरून पडदा उचलला आणि मोठं बिंग फुटलं. खातेधारकांच्या खात्यात रक्कम आली आणि त्यांनी खर्चही केली. आता पुढे काय?
Read MoreTag: CBI
ED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Explained ED And CBI: सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. वृत्तपत्र किंवा टिव्हीवर अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याच्या बातम्या व फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण या संस्थांकडून करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली रक्कम व पैशांवर कोणाचा अधिकार असतो व ते कुठे साठवले जातात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती. 2019मध्ये प्रिव्हेशन ऑफ मनी…
Read Moreरेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway Latest News : रेल्वे मंत्रालयातील विविध विभाग विविध कारणांनी कार्यरत असतात. रेल्वेच्या नावाखाली सुरु असणाऱ्या या कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये अनेक यंत्रणां आणि जबाबदार अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, ज्याचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. पण, इतकं सर्व असतानाच एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं यंत्रणाही हादरल्या आहेत. कारण रेल्वे विभागाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. बरं, ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची ओळख तुम्हालाही हादरवून सोडणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची 31 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम बळकावल्याप्रकरणी सीबीआयकडून पाच जणांवर अटकेची कारवाई…
Read Moreरेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धाड; नोटा मोजून मोजून अधिकारी दमले
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील रेल्वेचा एक बडा अधिाकारी CBI च्या जाळ्यात अडकला आहे. CBI ने धाड टाकल्यानंतर या अधिकाऱ्याच्या घरातून 2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय.
Read More64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्…; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanda Kocchar Case CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकत नाही तेव्हा बँक अशी रक्कम एनपीए म्हणून घोषित करते. 10 हजार पानांची चार्जशीट 10 हजार पानांहून अधिक पानांचं चार्जशीट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच…
Read Moreसमीर वानखेडे प्रकरणात मोठी घडामोड! CBI नोंदवणार शाहरुख खानचा जबाब
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sameer Wankhede bribery case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत…
Read More