बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सहायक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) हा 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्यानंतर लक्ष्यच्या…

Read More

100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे.  Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले तब्बल 36 लाखांचे सोनं, असा अडकला कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Hidden In Private Part: लखनऊ विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवल्याचं समोर आले आहे. 

Read More

रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धाड; नोटा मोजून मोजून अधिकारी दमले

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील रेल्वेचा एक बडा अधिाकारी CBI च्या जाळ्यात अडकला आहे. CBI ने धाड टाकल्यानंतर या अधिकाऱ्याच्या घरातून 2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय.

Read More

पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Chief Dead : काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध अयशस्वी बंडखोरी करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या ठावठिकाण्याबाबत आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. वॅग्नर आर्मी (Wagner Army) चीफ येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे जवळचे विश्वासू होते. पण काही दिवसांपूर्वी प्रीगोझिन आणि रशियन (Russia) सैन्य एकमेकांच्या विरोधात उभे होते. प्रीगोझिन यांनी 23 जून रोजी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुरुवारी रात्री एका रशियन वृत्तपत्राला माहिती देताना आता वॅग्नर ग्रुपच अस्तित्वात नाही असे…

Read More