( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…
Read MoreTag: घबड
100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…
Read Moreकाँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व ओडिशा आणि रांची येथील कार्यालयात आयकर विभागाची अजूनही झाडाझडती सुरू आहे. साहू यांच्या संबंधीत संस्थांवही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत या छापेमारीत बेहिसाब रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लवकरच हा आकडा 290 कोटींचा आकडा पार करु शकतो, असं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळे धन आहे. या व्यतिरिक्त 3 सूटकेस ज्वेलरी सापडली आहे. तर, आत्तापर्यंत 250 कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली…
Read Moreतब्बल 16600000 लाख कोटींचा खजिना! 315 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडलं घबाड
( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : जागतिक स्तरावर अनेक अशा घटना घडून गेल्या, ज्या घटनांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. काही घटना अशाही आहेत ज्याबाबतची रहस्य आजही उलगडलेली नाहीत.
Read More40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Raid : आयकर विभागाने रात्री उशिरा एका फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा अधिकारीही आश्चर्यचकित झाले. काँग्रेस नेत्याच्या घरात 21 पुठ्ठ्याचे बॉक्स रोखीने भरले होते. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Read More2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्…; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Raid : गुजरातमधील (Gujarat Crime) गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान 1.62 कोटी रुपयांची रोकड, 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणदे या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपैकी सर्वाधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा सापडल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,…
Read More