( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे रात्री उशिरा एक वाघ जंगलातून बाहेर पडत थेट रहिवासी भागात घुसला. जेव्हा लोकांनी वाघाला पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वाघ एका भितींवर जाऊन बसला आणि तिथे बस्तानच मांडलं. गावात वाघ शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोक त्याला पाहण्यासाठी जमा झाले. वाघ तेथून हलण्यास नकार देत असल्याने अख्खं गाव रात्रभर जागं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत वाघ भिंतीवर आराम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी वाघाला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. पण यावेळी वाघाच्या चारी…
Read MoreTag: हजरचय
महिन्याभरात बँकांमध्ये 2 हजारांच्या किती नोटा जमा झाल्या? RBI गव्हर्नरने सांगितला आकडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) How Many 2000 Rs Notes Back in Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटांसंदर्भातील पत्रक जारी करुन नोटा जमा करण्याचे निर्देश ग्राहकांना दिले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नोटा जमा करण्यासही ग्राहकांनी सुरुवात केली आहे.
Read More2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्…; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Raid : गुजरातमधील (Gujarat Crime) गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान 1.62 कोटी रुपयांची रोकड, 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणदे या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपैकी सर्वाधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा सापडल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,…
Read More