2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्…; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Raid : गुजरातमधील (Gujarat Crime) गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान 1.62 कोटी रुपयांची रोकड, 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणदे या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपैकी सर्वाधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा सापडल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,…

Read More