( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान केलं आहे. निवडणूक संपल्यावर विचारत नाहीत प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भात बोलताना बिहारमधील मंत्री असलेल्या तेज प्रताप यादव यांनी, 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाहीत. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला…
Read MoreTag: ढग
‘या नोटांचे ढीग पाहा आणि…’; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha IT Raids 220 Crore: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये नोटांनी भरलेली कापटं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने 220 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटांची मोजणी अद्याप सुरु असून हा आकडा 250 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून या नोटांची मोजणी सुरु आहे. नोटा मोजण्याच्या मशीन बंद पडल्याने नव्या मशीन मागवाव्या लागल्या. अशातच आता या छापेमारीदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर…
Read Moreस्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत 19 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका माजी नौदल कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 2004 साली घडलेल्या गुन्ह्यांच्या आरोपीला दिल्लीतून पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
Read Moreपत्नीची हत्या करून 2 वर्षे शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांपूर्वी आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. कालव्यात फेकताना त्याने मृतदेहला दगड बांधला होता. यामुळे मृतदेह कालव्यातून बाहेर आलाच नाही. तब्बल दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर पोलिसांनी आरोपी सुरेंद्र राणा याला अटक केली आहे. या अटकेसह पीडित मोना यादवच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे, पण त्यासाठी त्यांना दोन वर्षं पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत संघर्ष करावा लागला. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या…
Read Moreपुन्हा युद्धाचे ढग! चीनकडून घुसखोरी, जशासतसं उत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहे. चीनचे 42 लढावू विमान तैवानच्या सीमेत घुसल्याचा दावा तैवाननं केलाय. त्यामुळे तणाव वाढलाय. चीननं युद्धाची खुमखुमी दाखवली असली तरी तैवाननेदेखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय.
Read Moreलग्नघरात प्रेतांचा ढीग अन् रक्ताचा सडा.. मोठ्या भावाचा पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात लग्नघरात एका माथेफिरुने पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे.
Read More2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्…; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Raid : गुजरातमधील (Gujarat Crime) गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान 1.62 कोटी रुपयांची रोकड, 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणदे या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपैकी सर्वाधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा सापडल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,…
Read More