पुन्हा युद्धाचे ढग! चीनकडून घुसखोरी, जशासतसं उत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहे. चीनचे 42 लढावू विमान तैवानच्या सीमेत घुसल्याचा दावा तैवाननं केलाय. त्यामुळे तणाव वाढलाय. चीननं युद्धाची खुमखुमी दाखवली असली तरी तैवाननेदेखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय. 

Related posts