इस्रायलचा चुकून इजिप्तवर हल्ला, नेतन्याहू यांचा लेबनानला इशारा अन्…; Israel युद्धाचे 10 Updates

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Warning To Hezbollah Top 10 Updates: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असेल्या युद्धाला 16 दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही बाजूचे जवळपास 6 हजार लोकांचा या संघर्षामध्ये मागील 16 दिवसांमध्ये मृत्यू झाला आहे. 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमधून लाखो लोकांनी स्थलांतर केलं आहे. या सर्व गोंधळादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला पाठिंबा देणाऱ्या लेबनानमधील कट्टरतावादी संघटना हिजबुल्लाहला इशारा दिला आहे. हमासला हिजबुल्लाह साथ देत असल्याचं नमूद करत इस्रायल इशारा दिला आहे. इस्रायलमधील सुरक्षा यंत्रणा आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या युद्धात…

Read More

…अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेलं युद्ध अद्यापही संपलेलं नसताना आता आणखी एका युद्धाची घोषणा झाली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध जाहीर केलं आहे.   

Read More

पुन्हा युद्धाचे ढग! चीनकडून घुसखोरी, जशासतसं उत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहे. चीनचे 42 लढावू विमान तैवानच्या सीमेत घुसल्याचा दावा तैवाननं केलाय. त्यामुळे तणाव वाढलाय. चीननं युद्धाची खुमखुमी दाखवली असली तरी तैवाननेदेखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय. 

Read More