काँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व ओडिशा आणि रांची येथील कार्यालयात आयकर विभागाची अजूनही झाडाझडती सुरू आहे. साहू यांच्या संबंधीत संस्थांवही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत या छापेमारीत बेहिसाब रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लवकरच हा आकडा 290 कोटींचा आकडा पार करु शकतो, असं सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळे धन आहे. या व्यतिरिक्त 3 सूटकेस ज्वेलरी सापडली आहे. तर, आत्तापर्यंत 250 कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली…

Read More

‘या नोटांचे ढीग पाहा आणि…’; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha IT Raids 220 Crore: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये नोटांनी भरलेली कापटं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने 220 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटांची मोजणी अद्याप सुरु असून हा आकडा 250 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून या नोटांची मोजणी सुरु आहे. नोटा मोजण्याच्या मशीन बंद पडल्याने नव्या मशीन मागवाव्या लागल्या. अशातच आता या छापेमारीदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर…

Read More