प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले तब्बल 36 लाखांचे सोनं, असा अडकला कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Hidden In Private Part: लखनऊ विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवल्याचं समोर आले आहे. 

Read More

चोरीच्या भीतीने कचऱ्याच्या डब्यात लपवलेले 12 लाखांचे दागिने जावयाने फेकून दिले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातून (MP News) एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इतिहासात अशी घटना घडलीय ज्याचा कोणी कधीच विचार केला नसेल. मध्य प्रदेशातील रीवा येथील एका रहिवाशाने दागिन्यांचा बॉक्सच चुकून कचऱ्यात फेकून दिला होता. लाखो टन कचऱ्यातून बराच वेळ शोध घेतल्यानंतर दागिन्यांचा बॉक्स शोधण्यास यश आलं आहे. मध्य प्रदेशात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Read More