मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला दुसऱ्या विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब आणि मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Second World War Bomb: दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आजही होताना दिसत आहेत. याच युद्धातील एक महाभयंकर गोष्ट नुकतीच जगासमोर आली   

Read More

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले तब्बल 36 लाखांचे सोनं, असा अडकला कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Hidden In Private Part: लखनऊ विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवल्याचं समोर आले आहे. 

Read More

चार डोळे अन्…; मच्छिमाराच्या जाळ्यात फसला विचित्र मासा, प्रजातीची माहिती ऐकताच गावकरीही चकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा फसला आहे. हा विचित्र मासा पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली आहे.  तर नक्की हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ही घटना परदेशात नव्हे तर आपल्या भारतातच समोर आली आहे. बिहार राज्यातील बेतियामध्ये ही घटना उघडकीस आली आहे.  बेतिया जिल्ह्यातील लैरिया येथील लाकड गावात ही विचित्र आणि अनोखा मासा सापडला आहे. या गावाच्या जवळूनच एक नदी वाहते. त्या नदीत मच्छिमार मासेमारी करतात. मासेमारी करत असताना एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा आला आहे.…

Read More

तुम्हीही ना’पाक’ जाळ्यात अडकताय? सोशल मीडियावर ‘या’ 14 नावापासून रहा सावध!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Honey trap Alert : जग इकडंच तिकडं होईल पण पाकिस्तान (Pakistan) काही सरळ मार्गावर येणार नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून पाकिस्तानने हे वेळोवेळी सिद्ध केलंय. कधी बॉर्डरवर खुरापती तर कधी गुप्तचर पाठवणं, पाकिस्तानसाठी ही नवी गोष्ट नाही. अशातच आता पाकिस्तानने नवं हत्यार उपसलंय. सोशल मीडियाचा (Social Media) वापर आता मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यात ना भारत मागे, ना पाकिस्तान… अशातच आता पाकिस्तानने सोशल मीडियाचा वापर करत भारताला अडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने (intelligence agencies) अलर्ट जारी…

Read More

Gangster Johara cheated youth by making obscene video calls was found;तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, ‘अशी’ आली पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Obscene Video Calls: सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांच्या संपर्कात येत त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्लील फोटो घेऊन तरुणांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जाते किंवा सोशल मीडियात त्यांच्या नातेवाईक, मित्रांमध्ये बदनामी केली जाते. पण यातील खरे गुन्हेगार कधी सापडत नाहीत. दरम्यान लोकांना फोनवर अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेली महिला गँगस्टर जोहरा उर्फ ​​मेहक हिला पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी मेहक ही अश्लील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करत होती. यासंदर्भातील अनेक तक्रारी विविध पोलीस स्थानकांमध्ये आल्या होत्या. वर्षभरापासून पोलीस…

Read More

Search bride online for marriage In the very first call she took off her clothes and looted so many crores of rupees;लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे. डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित…

Read More

आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला|TN worker blamed for Kerala woman’s murder 17 yrs ago

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerla Husband Murder Wife: पत्नीच्या मृत्यूनंतर तो कित्येक दिवस अस्वस्थ होता. पत्नीच्या हत्येनंतर अनेक वर्ष त्याने कोर्ट-कचेरी केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्याला दिलासा दिला. वर्ष उलटले तरीही पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही. बघता बघता 17 वर्षे झाली तरीही हत्येचा उलगडा झाला नाही. पत्नीचे मारेकरी लवकरच सापडतील अशी त्याला आशा होती. मात्र एकदिवस असं काही घडलं की पतीच तुरुंगात गेला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना केरळमध्ये घडली आहे.  केरळातील पुलदा गावातील 50 वर्षांच्या रमा देवी या त्यांचा पती जनार्दन नायरसोबत…

Read More

9 वर्षात 15 जणींशी लग्न! कधी Engineer तर कधी Doctor असल्याचं सांगितलं, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Marries 15 Women: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 10 वर्षांपासून ही व्यक्ती वेगवेगळ्या महिलांना फसवत आली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. अनेक महिलांनी केवळ याचं इंग्रजी ऐकून त्याला लग्नाला नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.

Read More

तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : ‘डाकू हसीना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Read More

माशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jeep Founded From Under Water: समुद्रातून अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येताना दिसतात. सध्या अशाच एका बातमीची चर्चा आहे. एका इसमाला मासे पकडताना चक्क एक 1990 मधील जूनी वस्तू सापडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती वस्तू कोणती? 

Read More