( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया. रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने…
Read MoreTag: मडयवर
अरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वानाने काय केलं पाहा, VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्…; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार
Read More‘करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या मी केली’, सोशल मीडियावर केलं जाहीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या केली. चर्चा करण्याच्या निमित्ताने हल्लेखोर सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या जयपूरमधील घऱी आले होते. दरम्यान यावेळी झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये एक हल्लेखोरही ठार झाला आहे. यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरु झाली आहे. यादरम्यान, गँगस्टर रोहित गोदाराने सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. इतकंच नाही तर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हत्या का केली याचा खुलासा केला…
Read Moreविमानात महिलेलाच पुसायला लावले रक्ताचे डाग, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉन्ट्रियल येथील कॅनडियन एअरलाइन्सच्या एअर ट्रान्सॅट विमानातील एका महिला प्रवाशाला धक्कादायक अनुभव आला आहे. Birgit Umaigba Omoruyi असं या महिलेचं नाव असून तिेने एक्सवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. महिला सीटवर बसण्यासाठी गेली असता, समोर रक्ताचे डाग पडलेले होते. यानंतर तिने विमानातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक म्हणजे, यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेलाच हे डाग पुसण्यास सांगितलं. महिला नर्स असून तिने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये सीटसमोरील डाग स्वच्छ करताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलेला हातात घालण्यासाठी ग्लोव्ह्जही देण्यात आले नव्हत. याउलट विमानतील कर्मचाऱ्याने तिला एक…
Read Moreसोशल मीडियावर एस्कॉर्ट सर्व्हिस; एका कॉलवर मिळतात मुलींचे फोटो आणि रेट्स; एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या जयपूरमध्ये सोशल मीडियाच्या सहाय्याने एस्कॉर्ट सर्व्हिस चालवली जात आहे. पर्यटकांपासून ते शहरातील अनेक तरुण या एस्कॉर्ट सर्व्हिस दलालांच्या संपर्कात आहेत.
Read More’75 हार्ड चॅलेंज’ म्हणजे काय रे भाऊ? सोशल मीडियावर का होतंय ट्रेंड? / What is 75 hard challenge? All you need to know about the viral trends
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is 75 hard challenge?… सोशल मीडियावर एखादा ट्रेंड ( special media trend ) सुरू झाला की सर्वत्र व्हायरल होत असतो. एखादं गाणं असो वा एखादा व्हिडीओ… सगळं काही सेकंदात इकडंच्या तिकडं करण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सुरुवातीला काळात टाईमपास म्हणून सोशल मीडियाचा (social media) वापर केला जात होता. मात्र, आता पैसे कमवण्याचं नवमाध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातंय. अनेक नवनवीन संकल्पना, प्रयोग हल्ली समाज माध्यमावर ट्रेंड होत असतात. अशातच आता गेल्या महिन्याभरात ’75 हार्ड चॅलेंज’ ही संकल्पना रुजली आहे. ही संकल्पना नेमकी आहे तरी…
Read Moreरस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे.
Read More7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्…
Read Moreतुम्हीही ना’पाक’ जाळ्यात अडकताय? सोशल मीडियावर ‘या’ 14 नावापासून रहा सावध!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Honey trap Alert : जग इकडंच तिकडं होईल पण पाकिस्तान (Pakistan) काही सरळ मार्गावर येणार नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून पाकिस्तानने हे वेळोवेळी सिद्ध केलंय. कधी बॉर्डरवर खुरापती तर कधी गुप्तचर पाठवणं, पाकिस्तानसाठी ही नवी गोष्ट नाही. अशातच आता पाकिस्तानने नवं हत्यार उपसलंय. सोशल मीडियाचा (Social Media) वापर आता मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यात ना भारत मागे, ना पाकिस्तान… अशातच आता पाकिस्तानने सोशल मीडियाचा वापर करत भारताला अडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने (intelligence agencies) अलर्ट जारी…
Read MoreViral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!
( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teacher Teach good touch bad touch: लहान मुलांमध्ये चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम व्यापकदृष्ट्या सर्वत्र राबवला जातो. शाळेमध्ये तुम्हालाही याविषयी शिकवलं गेलं असेल. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अशा उपक्रमांना शासकीय स्तरावरून पाठबळ मिळायला हवं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूप काही शिकाल. (School Teacher gave the children the lessons of good touch bad touch Video goes Viral) लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसह समाजात जागृती होणं…
Read More