‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…

Read More

अरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वानाने काय केलं पाहा, VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्…; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार

Read More

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु असतानाच आणखीन एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आळी आङे. गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेके याची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. अनेक गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार होता. 2017 साली सुक्खा सिंग पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. तो पंजाबमधील मोगा…

Read More