कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु असतानाच आणखीन एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आळी आङे. गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेके याची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. अनेक गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार होता. 2017 साली सुक्खा सिंग पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. तो पंजाबमधील मोगा…

Read More