( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Read MoreTag: फर
Free Airport Food Facility on Federal Scapia Co-branded Credit Card;देशातल्या सर्व एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याची सुविधा; ‘या’ क्रेडीट कार्डबद्दल जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. विमान प्रवासात कधी फ्लाइटसाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. ही खूप कंटाळवाणी गोष्ट असते. अनेकदा आपण विमानतळावर लवकर जाऊन पोहोचतो. त्यातही लाऊंजमध्ये प्रवेशासाठी…
Read More‘जर शक्तिशाली देशच असं वागू लागले तर हे जग फार धोकादायक होईल,’ निज्जर हत्येवर पुन्हा बोलले जस्टिन ट्रूडो
( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकारने जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे? जर काही प्रगती नसेल तर अमेरिका आणि कॅनडाने भारताप्रती कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे का? अशी विचारणा केली. याचं उत्तर देताना जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा संसदेत केलेल्या सर्व आरोपांची पुनरावृत्ती केली. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, सुरुवातीलाच जेव्हा आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडीयन नागरिकाची भारती सरकारच्या एजंट्सनी हत्या केल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही…
Read Moreअबब! फक्त उबर राइड्स कॅन्सल करुन चालकाने कमावले 23 लाख रुपये, म्हणतो ‘मला हे फार…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन टॅक्सी सेवा उबरने प्रवास करताना अनेकदा चालक तुम्ही राइड कॅन्सल केली तर आम्ही तुम्हाला कमी पैशात घेऊन जाऊ अशी ऑफर देतात. थेट 100, 200 रुपये वाचत असल्याने अनेकजण ही ऑफर स्विकारतात आणि मग हे पैसे चालकाच्या खिशात जातात. दरम्यान अशाच पद्धतीने राईड्स कॅन्सल करत तब्बल 23 लाख रुपये कमावले आहेत. Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्नियामधील 70 वर्षीय चालकाने वर्षाला 30 टक्क्यांहून अधिक राईड्स रद्द केल्या. तसंच 10 टक्क्यांपेक्षा कमी राईड्स स्विकारल्या आहेत. 2022 मध्ये त्यांनी जवळपास 1500 ट्रिप्स केल्या. बिल असं या…
Read Moreनेहमी सरळ रांगेत चालणाऱ्या मुंग्या अचानक गोल गोल का फिरू लागतात; कारण आहे भयंकर
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी वासनेने बरबटलेल्या 5 नराधमांनी गे कपलला बनवले शिकार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत..
Read More‘रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या…’, अधिवेशन सुरु होण्याआधीच नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आजपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशनात एकूण 8 विधेयके सादर होणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक पार पडली. महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावं अशी मागणी विरोधकांनी या बैठकीत केली. दरम्यान, अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावताना रडण्यासाठी फार वेळ असतो असं म्हटलं. तसंच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल असा विश्वास व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी सर्वात प्रथम चांद्रयान 3 च्या यशाचा उल्लेख केला. “चांद्रयान…
Read More‘हे’ 3 लोक विना पासपोर्ट जगात कुठेही फिरु शकतात, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मिळत नाही ही सुविधा
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याने जगभरातील नेते देशात दाखल होत आहेत. हे सर्वजण व्हीव्हीआयपी पाहुणे असल्याने त्यांच्यासाठी खास पथकं तैनात करण्यात आली आहे. या नेत्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी या सर्वांना घ्यायची आहे. एकीकडे नेत्यांसाठी खास सुविधा उभारण्यात आल्या असताना, दुसरीकडे एक अट किंवा नियम मात्र या सर्वांना पाळावा लागणार आहे. तो म्हणजे, या सर्वांना देशात प्रवेश कऱण्याआधी आपला पासपोर्ट तपासून घ्यावा लागणार आहे. सर्वांकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असले तरी त्यांना या नियमातून सूट नाही. पासपोर्टची गरज लागत नाही, ते तिघे…
Read MoreUIDAI New Circular: आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी; सरकारकडून मोठी मुदत वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आलेया. 14 सप्टेंबरची मुदत वाढवली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत आधार विनामूल्य अपडेट करता येणार आहे.
Read MoreNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं, 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (Temperature) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह नासाने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे. सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच…
Read More“तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,” मणिपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंसाचार उफळलेल्या मणिपूरमधील दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या घटनेत जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं दिसत आहे. जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या तिच्या भावाची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेते यावर व्यक्त होत आहेत. त्यातच आता सुप्रीम कोर्टानेही या…
Read More