‘मी विचारलं मॅडम बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी…,’ सूचना सेठसोबत प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या सूचना  सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे.  हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता…

Read More

पेट्रोल पंपांवर रांगा, भाज्या महागल्या, 50 हजार मृत्यू अन्… ट्रक चालकांनी का पुरकारलाय संप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Truck Driver Strike Fuel Shortage: नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकरे आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपवार जाणार असल्याने इंधन तुटवडा निर्माण होऊ गाड्यांमध्ये इंधन भरता येणार नाही अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. याच भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात. दुसरीकडे आज दादर भाजी मार्केटमध्ये या संपामुळे भाजांची आवाक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.…

Read More

अबब! फक्त उबर राइड्स कॅन्सल करुन चालकाने कमावले 23 लाख रुपये, म्हणतो ‘मला हे फार…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन टॅक्सी सेवा उबरने प्रवास करताना अनेकदा चालक तुम्ही राइड कॅन्सल केली तर आम्ही तुम्हाला कमी पैशात घेऊन जाऊ अशी ऑफर देतात. थेट 100, 200 रुपये वाचत असल्याने अनेकजण ही ऑफर स्विकारतात आणि मग हे पैसे चालकाच्या खिशात जातात. दरम्यान अशाच पद्धतीने राईड्स कॅन्सल करत तब्बल 23 लाख रुपये कमावले आहेत. Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्नियामधील 70 वर्षीय चालकाने वर्षाला 30 टक्क्यांहून अधिक राईड्स रद्द केल्या. तसंच 10 टक्क्यांपेक्षा कमी राईड्स स्विकारल्या आहेत. 2022 मध्ये त्यांनी जवळपास 1500 ट्रिप्स केल्या.  बिल असं या…

Read More

धक्कादायक! PM नरेंद्र मोदींचा विरोध केल्याने टॅक्सी चालकाने प्रवाशाला चिरडून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मिर्झापूर (Mirzapur) येथे ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याने कार चालक आणि प्रवाशात मोठा वाद झाला. यानंतर तर कार चालकाने प्रवाशाच्या अंगावर टॅक्सी घालत त्याला ठार केलं. सीसीटीव्ही आणि घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या आधारे कारचालकाला अटक कऱण्यात आली आहे.  राजेशधर दुबे (50) असे पीडित व्यक्तीचं नाव आहे. राजेशधर आपल्या भाच्याच्या…

Read More