‘मी विचारलं मॅडम बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी…,’ सूचना सेठसोबत प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या सूचना  सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे.  हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता…

Read More

जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडले; इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा असा उभारला

( प्रगत भारत । pragatbharat.com) इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. याचे गूढ उकलण्यात संशोधकांना यश आले आहे. 

Read More

चंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

Read More

SC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, शवविच्छेदनान उलगडलं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी रेणु सिन्हा यांच्या पतीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर पती घराच्या स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. पोलिसांनी हत्येच्या 24 तासानंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान, त्यानेच हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर काही धक्कादायक खुलासे झाले आहे.  शवविच्छेदनातून समोर आलं आहे की, रेणु सिन्हा यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. दरम्यान, गळा दाबण्याआधी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर इजा झाली होती…

Read More

चांद्रयान 3 उतरताना चंद्रावर आलेल्या भूकंपाचं रहस्य उलगडलं! संशोधकांचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या  प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आलेल्या भूकंपाची नोंद केली होती. चंद्रावर भूंकप का होतात याबबात धक्कादायक माहिती समोर आलेय. 

Read More

बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडले, ना एलियन, ना व्हर्लपूल… ‘या’ कारणामुळे गायब होत सर्व काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी टॉयलेट कमोड मधुन येत होते चित्र विचित्र आवाज; झाकण उघडून पाहिले असता बसला मोठा धक्का

Read More

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Discovery News : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणं, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. बऱ्याच वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्यांच्या परीनं यासाठी योगदान दिलं. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि प्रचंड समर्पणातून तुमच्याआमच्यासमोर जीवसृष्टीचं रहस्य वेळोवेळी उलगडत राहिलं. अशा या जीवसृष्टीसंदर्भातील आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळं सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, जीवसृष्टीच्या सर्वाधिक जुने अवशेष हाती लागल्याला दावा करण्यात येत आहे.  शास्त्रज्ञांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार गतकाळातील संपूर्ण जीवसृष्टीचं रहस्य…

Read More

Actor Atul Parchure Talk About Cancer Know The Cause And Symptoms Of Liver Cancer;आईच ती माझ्या एका आवजात तिने ओळखलं की मला …अतुल परचुरेंनी उलगडला कॅन्सरशी दिलेला लढा जाणून घ्या कॅन्सरशी कारणे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) धोक्याची घंटा जेवणाची इच्छा जाणे ही धोक्याची घंटा आहे असं वाटलं. त्यानंतर वाटलं की कावीळ झाली आहे. मग तिथल्याडॉक्टरांच्या सल्लाने अल्ट्रा सोनोग्राफी देखील करून पाहिली. सोनोग्राफीचा रिझल्ट आला अन् डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव बदलले. युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी त्यांच्या कॅन्सरची जर्नी सांगितली आहे. यातून बाहेर पडू शकतो का? लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर असल्याचे अढळले. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना विचारले की मी त्यांना विचारलं की मी यातून बाहेर पडू शकतो का? तर डॉक्टर मला म्हणाले सर्व…

Read More

कंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Condom Packet Helps Police To Solved Murder: कंडोमच्या पाकिटामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. 

Read More

ज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं ‘असं’ संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) वाराणसीतील चंदौली येथील देवांश यादव हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्वीच्या प्रेयसीने तिच्या बॉयफ्रेंन्डच्या मदतीने देवांश यादवची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी प्रेयसीसह आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बीएचयू विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या अनुष्का तिवारीने देवांशची निर्घृणपणे हत्या केली आहे. अनुष्का आणि देवांश पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते आणि नंतर दोघेही वेगळे झाले. पण देवांश अनुष्काच्या मागे लागला होता. याच कारणावरून अनुष्काने प्रियकर राहुल सेठच्या मदतीने देवांशच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती…

Read More