वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Discovery News : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणं, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. बऱ्याच वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्यांच्या परीनं यासाठी योगदान दिलं. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि प्रचंड समर्पणातून तुमच्याआमच्यासमोर जीवसृष्टीचं रहस्य वेळोवेळी उलगडत राहिलं. अशा या जीवसृष्टीसंदर्भातील आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळं सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, जीवसृष्टीच्या सर्वाधिक जुने अवशेष हाती लागल्याला दावा करण्यात येत आहे.  शास्त्रज्ञांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार गतकाळातील संपूर्ण जीवसृष्टीचं रहस्य…

Read More