शाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दगड आणि एक चिठ्ठीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटनुसार, गॅब्रिअलला इटलीच्या पोम्पेईच्या पुरातत्व पार्कचा…

Read More

Video : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express Video : कोरोमंडल रेल्वे अपघाताप्रमाणे वंदे भारत रेल्वेचा अपघात (Accident attempt) करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read More

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Discovery News : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणं, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. बऱ्याच वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्यांच्या परीनं यासाठी योगदान दिलं. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि प्रचंड समर्पणातून तुमच्याआमच्यासमोर जीवसृष्टीचं रहस्य वेळोवेळी उलगडत राहिलं. अशा या जीवसृष्टीसंदर्भातील आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळं सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, जीवसृष्टीच्या सर्वाधिक जुने अवशेष हाती लागल्याला दावा करण्यात येत आहे.  शास्त्रज्ञांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार गतकाळातील संपूर्ण जीवसृष्टीचं रहस्य…

Read More

पुरात भलीमोठी दगडं वाहून गेली पण शंकराचं मंदिर जागचं हललं नाही; जाणून घ्या या ‘केदारनाथ’ मंदिराबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला आहे. नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. घऱांसह दुकान, इमारतींचंही नुकसान झालं आहे. कुल्लू, मनाली, मंडी सारख्या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. कारण या व्हिडीओत पुराच्या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराची चांगलीच चर्चा रंगली आहे.  मंडीमधील या ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिराने…

Read More

हृदयद्रावक Video; 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! महामार्गावर डोंगरावरुन तो महाकाय दगड आला अन्…| nagaland landslide video 3 cars crushed by falling rock 2 people died viral trending video on google news today

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फूटपाथवर बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर लघवी केली; अत्यंत किळसवाणी घटना

Read More