( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे. हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता…
Read More