( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…
Read MoreTag: कदर
Pension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार ‘हा’ बदल
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही; वाहतूकदारांचा संप अखेर मागे
Read More…म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं ‘खरं’ कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestling Federation Of India Suspended: केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची बरखास्ती हा कुस्तीपटूंच्या लढ्याचा पहिला विजय आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाने बृजभूषण सिंह यांच्या बदलेल्या भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे. जमेल त्या मार्गाने आंदोलने “केंद्र सरकारने अखेर नव्याने निवडून आलेला राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. उशिरा का होईना, पण मोदी सरकारला…
Read Moreकेरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.
Read MoreShani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’ 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kendra Trikon Rajyoga 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. शनिदेव सर्वात संथ गतीने म्हणजे तब्बल अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. अशा स्थितीत शनिदेवाला एका राशीत पुन्हा येण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागतात. शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी म्हणजे स्वगृही कुंभ राशीत सध्या विराजमान आहे. यावेळी शनी देव शश राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रात कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग 2024 या वर्षात काही राशीच्या लोकांसाठी…
Read Moreमोठी बातमी! उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; केंद्र सरकारचा यु-टर्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आता माघार घेतली आङे. केंद्र सरकारने ही बंदी उठवली आहे.
Read Moreमासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे.
Read MoreKartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! ‘या’ राशींचा लोकांना लागणार लॉटरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Amavasya 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. मंगळवारी ही अमावस्या आल्यामुळे याला भौमवती अमावस्या म्हटलं जातं. ही या वर्षातील शेवटची अमावस्या असून यादिवशी शनि आणि मंगळ एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या भावात आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. या दिवशी केंद्र योगासोबतच त्रिग्रही योग, आदित्य मंगल योग, धृतिमान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Kartik Amavasya 2023 Saturn Mars Kendra Yoga on Bhaumvati Amavasya Lottery for zodiac sign people of this amount) वृषभ (Taurus Zodiac) या राशीच्या…
Read Moreमोठी बातमी! ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने घातली बंदी
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.
Read MoreALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Read More