…म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं ‘खरं’ कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestling Federation Of India Suspended: केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची बरखास्ती हा कुस्तीपटूंच्या लढ्याचा पहिला विजय आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाने बृजभूषण सिंह यांच्या बदलेल्या भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे. जमेल त्या मार्गाने आंदोलने “केंद्र सरकारने अखेर नव्याने निवडून आलेला राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. उशिरा का होईना, पण मोदी सरकारला…

Read More