…म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं ‘खरं’ कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestling Federation Of India Suspended: केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची बरखास्ती हा कुस्तीपटूंच्या लढ्याचा पहिला विजय आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाने बृजभूषण सिंह यांच्या बदलेल्या भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे. जमेल त्या मार्गाने आंदोलने “केंद्र सरकारने अखेर नव्याने निवडून आलेला राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. उशिरा का होईना, पण मोदी सरकारला…

Read More

..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams BJP: भारतीय जनता पार्टीने विष्णुदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा या नव्या चेहऱ्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणे हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या तयारीचा भाग असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे. बिनचेहऱ्याच्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवून केंद्रीय नेतृत्वाच्या ताब्यात कारभार ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस यामधून दिसून येत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. धक्कादायक, आश्चर्यकारक असे काहीच नाही “पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मोदी-शहांच्या भारतीय जनता पक्षाने…

Read More

आशिर्वाद नाही तर…; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

Read More