..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams BJP: भारतीय जनता पार्टीने विष्णुदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा या नव्या चेहऱ्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणे हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या तयारीचा भाग असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे. बिनचेहऱ्याच्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवून केंद्रीय नेतृत्वाच्या ताब्यात कारभार ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस यामधून दिसून येत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. धक्कादायक, आश्चर्यकारक असे काहीच नाही “पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मोदी-शहांच्या भारतीय जनता पक्षाने…

Read More