( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही. चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 मध्ये नियम कमी झाल्यामुळे मुलांमध्ये फ्लू पसरत आहे. चीनने गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर देताना सांगितलं की, मुलांमध्ये न्यूमोनिया वाढल्यामुळे हा कोणताही असामान्य किंवा…
Read MoreTag: दहशत
ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Read Moreसीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय. बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…
Read Moreदहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो…| viral video When a lion escaped from the circus comes to the street italian Town video Trending news
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. प्राणीसंग्रहात जंगलातील खतरनाक आणि धोकादायक प्राणी पाहिला मिळतात. सिंहाची डळकाळी ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राण्या पाहिला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का जर सर्कसमधील सिंह जेव्हा शहरातील रस्त्यावर मोकाट सुटतो तेव्हा काय होईल. अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात दहशत पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (viral video When a lion escaped from the circus comes to the street italian…
Read Moreकोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची
( प्रगत भारत । pragatbharat.com) Deadly Eye Bleeding Virus CCHF: फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं. याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पाइरेनीस ओरिएंटेल्स येथे एका किटकामध्ये आढळू आला होता. मात्र याचा…
Read More‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये
( प्रगत भारत । pragatbharat.com) Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा थाट वेगळा असतो. देशभरात दुर्गापूजा मंडप उभारले जातात पण बंगालची गोष्ट वेगळी आहे. नऊ दिवस सजवल्या जाणाऱ्या या मंडापामध्ये…
Read Moreहायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
Read MoreVIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Read Moreमेंदूच्या जीवघेण्या आजाराची अमेरिकेत दहशत! कोरोनाच्या धक्कादायक Side Effect चा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID-19 Connection To A Brain Disease: कोरोना साथीच्या कालावधीमध्ये समोर आलेल्या हजारो प्रकरणांमध्ये असं लक्षात आलं आहे की कोरोनाने दिर्घकाळ प्रभावित असलेल्या रुग्णांना इतर आजारांचा धोकाही अधिक आहे. खास करुन मेंदूचे आजार आणि अगदी केस गळण्यापर्यंतच्या समस्या अशा रुग्णांना भेडसावू शकतात. आता आरोग्यविषय तज्ज्ञांना न्यूयॉर्कमध्ये एक असं प्रकरण आढळून आलं आहे ज्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रियन रोग या मेंदूसंदर्भातील आजारामुळे झाल्याची शक्यता आहे. 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू माऊंट सिनाई क्वीन्स येथील डॉक्टरांनी, न्यूयॉर्कमधील या व्यक्तीच्या मेंदूला प्रियन रोगाचा संसर्ग होण्यामागे…
Read Moreअश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याच्या खळबळजनक प्रकरणात राजस्थान येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Read More