आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही टाकू लागला वाईट नजर; माय-लेकीने मिळून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम आंधळं असतं असं म्हणतात…पण जेव्हा प्रेम मर्यादा ओलांडू लागतं तेव्हा त्याचे परिणामही गंभीर असतात. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीचं आपल्याच गावातील महिलेवर प्रेम जडलं होतं. यानंतर दोघे एकत्र राहू लागले होते. पण काही दिवसांनी त्याची नजर महिलेच्या तरुण मुलीवर पडली होती. त्याची वाईट नजर असल्याने महिलेसह तिची मुलगीही चिंतेत होती. याचा शेवट अखेर हत्येने झाला. महिलेने आपल्या मुलीसह मिळून त्याची हत्या करुन टाकली.  मृत व्यक्तीचं नाव सुकरु असून तो 50 वर्षांचा होता. त्याच्या हत्येची माहिती समोर…

Read More

अश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याच्या खळबळजनक प्रकरणात राजस्थान येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Read More