( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला…
Read MoreTag: मलवरह
आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही टाकू लागला वाईट नजर; माय-लेकीने मिळून केलं ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम आंधळं असतं असं म्हणतात…पण जेव्हा प्रेम मर्यादा ओलांडू लागतं तेव्हा त्याचे परिणामही गंभीर असतात. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीचं आपल्याच गावातील महिलेवर प्रेम जडलं होतं. यानंतर दोघे एकत्र राहू लागले होते. पण काही दिवसांनी त्याची नजर महिलेच्या तरुण मुलीवर पडली होती. त्याची वाईट नजर असल्याने महिलेसह तिची मुलगीही चिंतेत होती. याचा शेवट अखेर हत्येने झाला. महिलेने आपल्या मुलीसह मिळून त्याची हत्या करुन टाकली. मृत व्यक्तीचं नाव सुकरु असून तो 50 वर्षांचा होता. त्याच्या हत्येची माहिती समोर…
Read More